Please enable Javascript
Skip to main content

कुरियर: तुमची तातडीची कामे पूर्ण होण्यासाठी

दररोजच्या किरकोळ कामांसाठी आणि छोट्या व्यवसायाच्या गरजेच्या कामांसाठी, त्याच दिवशी डिलिव्हरी आणि इतर अनेक सुविधा समाविष्ट.

कुरियर: तुमची तातडीची कामे पूर्ण होण्यासाठी

दररोजच्या किरकोळ कामांसाठी आणि छोट्या व्यवसायाच्या गरजेच्या कामांसाठी, त्याच दिवशी डिलिव्हरी आणि इतर अनेक सुविधा समाविष्ट.

कुरियर: तुमची तातडीची कामे पूर्ण होण्यासाठी

दररोजच्या किरकोळ कामांसाठी आणि छोट्या व्यवसायाच्या गरजेच्या कामांसाठी, त्याच दिवशी डिलिव्हरी आणि इतर अनेक सुविधा समाविष्ट.

search
पिकअप लोकेशन
Navigate right up
search
ड्रॉपऑफ लोकेशन
search
पिकअप लोकेशन
Navigate right up
search
ड्रॉपऑफ लोकेशन

कामे पूर्ण करण्यासाठी मदत मिळवा

जीवन खूप धावपळीचे आणि वेगवान होऊ शकते. जेव्हा तुमच्या कामांचा भार खूप वाढतो तेव्हा तो कमी करण्यात कुरियर तुम्हाला मदत करतो. तुम्हाला भेटवस्तू पाठवायची असो, विसरलेल्या चाव्या ताब्यात घ्यायच्या असोत, व्यवसायाची कागदपत्रे पोहोचवायची असोत किंवा अखेरच्या क्षणी एखादे किरकोळ काम पूर्ण करायचे असो, कुरियरला तुमचा भरवशाचा उपाय बनवा.

लोक वेगवेगळ्या कामांसाठी कुरियरचा वापर करत आहेत

1/3

छोटे व्यवसाय वेगवेगळ्या कामांसाठी कुरियरचा वापर करत आहेत

1/3

कुरियर कसे काम करते

राईडइतक्याच सहजपणे विनंती करा

कुरियर वापरणे हे राईडची विनंती करण्याइतके सोपे आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला शक्य नसते तेव्हा तुम्ही फक्त काही पायऱ्यांमध्ये, डिलिव्हरी व्यक्तीला एखादी वस्तू पिकअप करण्याची आणि ती शहरातील कोणत्याही भागात डिलिव्हर करण्याची विनंती करू शकता.

तुमचे आयटम्स कधीही ट्रॅक करा

तुम्ही काही पाठवायचे असो किंवा प्राप्त करायचे असो, तुम्ही लाइव्ह ट्रॅकिंग, ट्रिप शेअरिंग आणि पिन डिलिव्हरी पडताळणी यासारखी वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करू शकता.

धावपळीच्या क्षणांचे व्यवस्थापन करा

जेव्हा आयुष्य धावपळीचे होऊन जाते तेव्हा तुमचा भार हलका करण्यात मदत करण्यासाठी कुरियर हजर असतो. तुमच्या धावपळीच्या आयुष्याच्या किंवा छोट्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करा. गरजेची कामे पूर्ण करण्यात आम्ही मदत करतो जेणेकरून तुम्हाला त्यांची चिंता करावी लागत नाही.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • कुरियर हा डिलिव्हरीचा असा पर्याय आहे जो वापरून तुम्ही तुमचे पॅकेज किंवा पॅकेजेस एखाद्या नियुक्त ड्रॉप-ऑफ लोकेशनवर वाट पाहत असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी Uber ॲपद्वारे ड्रायव्हरची विनंती करू शकता. तुम्ही एखाद्या नियुक्त प्रेषकाकडून तुम्हाला पॅकेज पाठवले जाण्याची विनंती देखील करू शकता.

  • Uber अ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर नेव्हिगेट करा, कुरियर चिन्ह निवडा आणि अ‍ॅपमधील सूचनांचे पालन करा.

  • कुरियर वापरून पाठवलेल्या आयटम्ससाठी प्रति वाहन प्रकारानुसार विशिष्ट किंमत मर्यादा आणि वजनाच्या मर्यादा असतात. वाहनाद्वारे डिलिव्हरीसाठी, तुम्ही असे पॅकेजेस पाठवू शकता:

    • ज्यामध्ये कोणतेही प्रतिबंधित आयटम्स नाहीत²
    • जे विनंती केलेल्या वाहनात आरामात मावतील
    • जे बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केलेले आहेत आणि गाडीवर किंवा दारावर पिकअपसाठी तयार आहेत
    • जे तुमच्या ठिकाणाच्या किमती तसेच वजनाच्या मर्यादेत आहेत¹

    बाइक किंवा स्कूटरद्वारे डिलिव्हरीसाठी, तुमच्या लोकेशनवर उपलब्ध असल्यास, तुम्ही असे पॅकेजेस पाठवू शकता:

    • ज्यामध्ये कोणतेही प्रतिबंधित आयटम्स नाहीत²
    • जे बॅकपॅकमध्ये सहजपणे ठेवता येतात
    • जे बंद आहेत, सुरक्षितपणे सीलबंद केलेले आहेत आणि गाडीवर किंवा दारावर पिकअपसाठी तयार आहेत
    • जे तुमच्या ठिकाणाच्या किमती तसेच वजनाच्या मर्यादेत आहेत¹

    तुमच्या पॅकेजमध्ये प्रतिबंधित आयटम असल्यास किंवा वरील निर्बंधांचे पालन न केल्यास, ड्रायव्हर किंवा डिलिव्हरी व्यक्ती तुमची विनंती रद्द करू शकते. कृपया संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटी पहा. नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यास कोणत्याही सूचना न देता तुमचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते.

  • कुरियर सहसा एकाच भौगोलिक क्षेत्रामधील स्थानिक डिलिव्हरीसाठी डिझाइन केलेले आहे (आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली जात नाही).

  • प्राप्तकर्ता डिलिव्हरी व्यक्तीला दारावर किंवा पदपथावर भेटण्यासाठी उपलब्ध असावा. आयटम प्राप्तकर्त्याच्या दाराजवळ ठेवा असे तुम्हाला डिलिव्हरी व्यक्तीला सांगायचे असल्यास, तुम्ही डिलिव्हरीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी अतिरिक्त सूचना असलेल्या डिलिव्हरी नोट्स जोडू शकाल.

  • आयटम हरवणे, चोरी जाणे किंवा तृतीय पक्षाने केलेले नुकसान यासाठी Uber विमा संरक्षण राखत नाही. संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटींवर जा.

  • तुम्ही डिलिव्हरी प्राप्तकर्त्याला डिलिव्हरीबद्दल सूचित करावे असे आम्ही सुचवतो जेणेकरून ते वाहनातून आयटम मिळवण्यासाठी डिलिव्हरी व्यक्तीला भेटू शकतील. तुम्ही एखाद्याला सरप्राइज म्हणून आयटम पाठवल्यास, तुम्ही Uber ॲपच्या मेसेज विभागात, डिलिव्हरी व्यक्तीला तशी सूचना स्पष्टपणे देणे आवश्यक आहे.

    • तुमचा आयटम अजून डिलिव्हर झाला नसल्यास, तुम्ही डिलिव्हरी व्यक्तीला अ‍ॅपमधून कॉल किंवा मेसेज करू शकता.
    • डिलिव्हरी व्यक्ती कोणत्याही कारणास्तव तुमची विनंती रद्द करण्यास स्वतंत्र आहेत, उदाहरणार्थ, तुमचे पॅकेज खूप जड असल्यास, त्यांच्या वाहनासाठी खूप मोठे असल्यास, सुरक्षितपणे पॅक केलेले नसल्यास किंवा त्यात प्रतिबंधित आयटम असल्यास.
    • आयटम प्राप्त करणारी व्यक्ती उपलब्ध नसल्यास, डिलिव्हरी व्यक्ती समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा परत करण्याची व्यवस्था ठरवण्यासाठी ॲपमधून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. आवश्यक असल्यास तुम्हाला पॅकेज परत करण्याशी संबंधित खर्चासाठी तुम्ही जबाबदार असाल.
    • तुम्हाला तुमचे पॅकेज अजून मिळाले नसल्यास, डिलिव्हरी दरम्यान त्याचे नुकसान झाले असल्यास किंवा समाप्त केलेल्या ट्रिप्स अथवा रद्द केलेल्या विनंत्यांच्या बाबतीत तुम्हाला एखाद्या डिलिव्हरीमध्ये समन्वय साधण्यात मदत हवी असल्यास, मदतीसाठी Uber सहाय्याशी संपर्क साधा.

सर्व लोकेशन्ससाठी उपलब्ध नाही. उपलब्धतेसाठी Uber ॲप तपासा.

Uber किंवा तृतीय-पक्षाचे डिलिव्हरी व्यक्ती हे दोघेही, पॅकेजसाठी किंवा पॅकेजच्या सामग्रीसाठी जबाबदार नाहीत, त्यामुळे, पॅकेज, त्यातील सामग्री आणि/किंवा डिलिव्हरी यांच्याशी संबंधित पॅकेजचे झालेले कोणतेही नुकसान किंवा नुकसान झालेला माल यासंबंधित कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी ते स्वीकारत नाहीत. Uber पॅकेजचे नुकसान, चोरी किंवा तृतीय पक्षाद्वारे नुकसान झालेल्या मालासाठी विमा संरक्षण देत नाही.

¹कुरियरचा वापर कोणतेही प्रतिबंधित आयटम्स पाठवण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

²कुरियर वापरून पाठवलेल्या आयटम्ससाठी प्रति वाहन प्रकारानुसार विशिष्ट आर्थिक मूल्य मर्यादा आणि वजनाच्या मर्यादा असतात. कृपया तुमच्या लोकेशनसाठी लागू असलेल्या निर्बंधांच्या संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटी पहा.

सर्व लोकेशन्सवर उपलब्ध नाही. उपलब्धतेसाठी Uber ॲप तपासा.

¹ Uber पॅकेज वापरून पाठवलेल्या पॅकेजेससाठी प्रति वाहन प्रकारानुसार विशिष्ट आर्थिक मूल्य मर्यादा आणि वजनाच्या मर्यादा असतात. कृपया तुमच्या लोकेशनसाठी लागू असलेल्या निर्बंधांच्या संपूर्ण तपशिलांसाठी नियम आणि अटीपहा.

² पाठवलेले आयटम्स वैध आणि कायदेशीर आहेत आणि त्या पुढील गोष्टींशी संबंधित नाहीत, परंतु तेवढ्यापुरता मर्यादित नाहीत: अल्कोहोल, तंबाखू, शस्त्रे, बेकायदेशीर/चोरी केलेल्या वस्तू, अमली पदार्थ, बार्बिच्युरेट्स, घातक सामग्री (उदाहरणार्थ: ज्वलनशील, विषारी, स्फोटक), प्राणी, नियमन केलेल्या प्रजाती, पैसे, गिफ्ट कार्ड्स, मौल्यवान आयटम्स, दागिने आणि घरपोच औषधे यांसोबतच कायद्याने परवानगी नसलेल्या इतर गोष्टींसह. कृपया संपूर्ण तपशीलांसाठी नियम आणि अटी पहा.

प्रकटीकरण: Uber पॅकेज वापरून, तुम्ही मान्य आणि स्वीकार करता की हे वैशिष्ट्य तुम्हाला Uber ॲपद्वारे ट्रिप्सची विनंती करण्यास सक्षम करते जेणेकरून Uber प्लॅटफॉर्म वापरणारे ड्रायव्हर्स वस्तूची डिलिव्हरी करू शकतील. तुम्ही मान्य करता की हे वैशिष्ट्य तात्पुरते असू शकते. Uber किंवा ड्रायव्हर्स दोघेही पॅकेज(जेस)साठी किंवा पॅकेज(जेस)च्या सामग्रीसाठी जबाबदार नाहीत, म्हणून ते पॅकेज(जेस), त्यातील सामग्री आणि/किंवा डिलिव्हरी यांच्याशी संबंधित पॅकेज(जेस)चे कोणतेही नुकसान किंवा नुकसान झालेला माल यांसह कोणतेही दायित्व किंवा जबाबदारी नाकारतात. Uber पॅकेजचे नुकसान, चोरी किंवा तृतीय पक्षाद्वारे नुकसान झालेल्या मालासाठी विमा संरक्षण देत नाही. कृपया संपूर्ण तपशीलांसाठी नियम आणि अटी पहा.